Mitali Mayekar Bold Look Viral | मितालीच्या बोल्ड फोटोवर चाहत्यांच्या अतरंगी कमेंट्स | Lokmat Filmy

  • 3 years ago
अभिनेत्री मिताली मयेकर सतत काहीना काही कारणावरुन कायम चर्चेत असते. नुकताच तिने एक बोल्ड फोटो शेअर करत चाहत्यांची झोप उडवलीये. तिच्या या फोटोवर कमेंटचा पाऊस पडतोय. या कमेंटमध्ये काही अतरंगी कमेंट्स पण पहायला मिळतायेत. एका युजरने मितालीचा नवरा सिद्धार्थ चांदेकरला उद्देशून म्हटलय की, चंद्या रे चंद्या कुठे आहेस तू...जिथे कुठे असशील तिथून आधी हे बघ काय अशी फनी कमेंट केलीये. तर आणखी एका युजरने तिच्यासाठी सध्या ट्रेडिंगमध्ये असलेलं गाणं जाने मेरी जानेमन बचपन का प्यार तुम्हे देखकर आता है असं म्हटलय...तर एकाने अरे वा तू देवमाणूस आहेस अशा काहीही अतरंगी कमेंट केल्या आहेत. मिताली मयेकर नेहमीच तिच्या सोशल मीडियावर तिचे घायाळ करणारे फोटो शेअर करत असते. पहा हे फोटो.
shraddhavo
#Mitalimayekar #Boldlook #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended