बिनधास्त बिकनीमध्ये दिसली बोल्ड अमृता | Actress Amruta Deshmukh In Bold Look | Lokmat CNX Filmy

  • 3 years ago
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री अमृता देशमुख सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. कारण स्वत:च्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिने स्वत:चे बिकनीमध्ये असलेले फोटो शेअर केले आहे. त्यामुळे तिचे चाहते सुद्दा अमृताचा हा लूक बघून घायाळ झाले आहेत.

#Lokmatcnxfilmy #Amrutadeshmukh #Actress #Look
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended