अश्विनीचा लूक पाहून तुम्ही सुद्धा व्हाल क्लीन बोल्ड | Ashwini Kasar In Bold Look | Lokmat Filmy

  • 3 years ago
मराठमोळी अभिनेत्री अश्विनी कासार सध्या सोशल मीडियावर अनेकांच्या चर्चेचा विषय बनली आहे. अभिनेत्री अश्विनीने नुकतेच स्वत:च्या इनस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अश्विनी अतिशय बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #AshwiniKasar #BoldLook #MarathiActress
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended