Addiction makes your living worse | Satguru Shri Wamanrao Pai | Lokmat Bhakti
  • 3 years ago
आपण समाजामध्ये वावरत असतावा किंवा आपले खाजगी आयुष्य जगत असताना आपण अनेक व्यसनांच्या आहारी जातो. धुम्रपान करणे व नशा करणे यांसारख्या व्यसनांच्या विळख्यात आपण एकदा अडकलो की त्यांमधून बाहेर पडणे हे खूप अशक्य असते. म्हणून व्यसन म्हणजे जिवंतपणी आपण स्वत:वर ओढवलेलं मरण असे म्हणतो. त्यामुळे
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी व्यसन म्हणजे जिवंतपणी मरण! यावर आपल्याला मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Recommended