जीवनात सत्कर्मच का करायचे? How good deeds help in life? Satguru Shri Wamanrao Pai | Lokmat Bhakti
  • 3 years ago
आपल्या जीवनामध्ये आपण स्वत:ला नेहमी चांगले काम करण्यामध्ये गुंतून ठेवले पाहिजे. चांगले काम करत असताना आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचे वाईट विचार हे येणार नाहीत. आपण आयुष्यात कोणाच्याही बाबतीत वाईट विचार व आपल्यामुळे कोणाचेही मन दुखवणार नाही याबाब काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे आपण नेहमी सत्कर्म करावे. म्हणून सद्गगुरू श्री वामनराव पै यांनी जीवनात सत्कर्मच का करायचे? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Recommended