श्रीमंती भोगायची कशी ? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti |

  • 3 years ago
आयुष्यात आपल्याला जर श्रीमंती भोगायची असेल तर प्रामाणिकपणाने मेहनत केली पाहिजे. आपल्या कामामध्ये जर प्रामाणिकपणा आणि कष्ट करण्याची ताकद असेल तर श्रीमंतांच्या पंक्तीत जाऊन बसण्यासाठी आपल्याला फार वेळ लागणार नाही. आयुष्यात आपण प्रत्येक काम हे प्रामाणिकपणाने करत राहिले पाहिजे आणि हे काम करत असताना आपण इतरांकडून कुठल्याही मदतीची अपेक्षा करू नये. जर आपण प्रामाणिकपणाने काम करत राहिलो तर एक ना एक दिवस आपल्याला त्या कामाचे फळ हे नक्की मिळते. आपण जे काम करत आहोत त्या कामामध्ये जर आपण खोटेपणा केला तर आपल्याला जिवनामध्ये पुढे जाण्याची संधी कधीच मिळणार नाही आणि आपली अधोगती होण्यास सुरूवात होते. म्हणून आयुष्यात आपल्याला श्रीमंती भोगायची कशी ? यावर सदगुरु श्री वामनराव पै यांनी अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडीओ एकदा नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended