काम ही कामधेनू कशी? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

  • 3 years ago
आपल्या काम करण्याच्या क्षमतेमध्ये जर ताकद असेल तर कित्येकांना आपल्या कामाची दखल घेण्यास भाग पडते. आपण केलेल्या कामांमुळे समाजामध्ये काही फरक पडत असेल तर आपले काम हे अधिक चांगल्या पद्धतीने सुरू आहे. जीवनामध्ये आपण जे काम करत आहोत त्या कामावर आपण पहिले प्रेम करायला शिकले पाहिजे. प्रत्येकाची काम करण्याची पद्धत हि निरनिराळी असते. त्यामुळे सदगुरु श्री वामनराव पै यांनी काम कसे करावे ? यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे ते तुम्हाला हा संपूर्ण व्हिडीओ बघितल्यावर कळेल -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended