Pingala Folk art : पिंगळा..एक लोप पावत चाललेली लोककला!| Nashik | Chandori| Sakal Media
  • 3 years ago
Pingala Folk art : पिंगळा..एक लोप पावत चाललेली लोककला!| Nashik | Chandori| Sakal Media
चांदोरी (Chandori)(जि.नाशिक) : विकासाबरोबर बदलत गेल्या. इंटरनेटवर ज्योतिषाचे दुकान मांडून बसलेले ज्योतिषी आणि पोपटवाला ज्योतिषी शहरात बघायला मिळतात. मार्ग कुठले का असेना, मुक्कामाचे ठिकाण तर एकच आहे ना!भविष्यात काय वाढून ठेवलंय? लोकसाहित्य, (Folk literature)कला, संस्कृती यात त्याच्या पाऊलखुणा उमटलेल्या दिसतात. पिंगळा (Pingala)हा लोककला प्रकारही भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा. पूर्वी अनेक लोक भविष्य पाहण्यासाठी पिंगळ्याचा आधार घेत असत. पिंगळ्याने वर्तविलेले भविष्य खरेच होते, अशी ग्रामीण भागातील लोकांची समजूत होती व ती आजही तशीच असली तरी पिंगळा आता दुर्मिळ होत चालला आहे.
(व्हिडिओ- सागर आहेर)
#Pingala #Folkart #Folk #literature #Nashik
Recommended