येऊ कशी तशी मी नांदायला 22nd June Full Episode Update | Yeu Kashi Tashi Mi Nandayla | Zee Marathi
  • 3 years ago
झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत नलू स्वीटूसाठी जवळच एक नोकरी मिळवून देते. तर स्वीटू ओमशी बोलताना नलू तिला बघते आणि ओमने दिलेला फोन जाळते. त्यामुळे नलूसमोर स्वीटू आणि ओमविषयी सत्य समोर येतं. काय घडणार आजच्या भागात बघूया या एपिसोड update मध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale
Recommended