येऊ कशी तशी मी नांदायला 14th June Full Episode Update | Yeu Kashi Tashi Mi Nandayla | Zee Marathi
  • 3 years ago
`झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत शकू घरी येते तेव्हा तिला ओम आणि स्वीटूच्या नात्याविषयी समजलेलं असतं. ती खूप खुश असते. तर शकूचं ऐकून स्वीटू सुद्धा ओमसाठी उपवास ठेवते. काय घडणार आजच्या भागात बघूया या व्हिडिओमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale
Recommended