येऊ कशी तशी मी नांदायला 10th May Full Episode Highlights | Yeu Kashi Tashi Mi Nandayla | Zee Marathi
  • 3 years ago
झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत दादांना हॉटेलचं बिल परवडत नाही म्हणून तिथला वेटर त्यांना धक्के मारून बाहेर काढत असतो. ते मोहित फक्त बघत बसतो म्हणून ओम त्याला चांगल्या शब्दात त्याची काळजी घेण्यास सांगतो. काय घडणार आजच्या भागात बघूया या व्हिडिओमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale
Recommended