गोवा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन आराखड्याची सुनावणी रद्द करून पुन्हा नव्याने घेण्याची विनंती

  • 3 years ago
किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यावरील सुनावणी ठिकाण बदलल्या प्रकरणी सभागृहात उपस्थित राहिलेल्या लोकांनी त्याला आक्षेप घेतला व लोकांना पुरेसा वेळ देऊन ही सुनावणी पुन्हा घ्यावी अशी मागणी करण्यात आली. उत्तर जिल्हाधिकाऱ्यांनी बाजू मांडण्यासाठी नोंदणी केलेल्या लोकांची नावे पुकारले मात्र सगळ्यांनी त्याला विरोध केला व ही सुनावणी रद्द करून पुन्हा नव्याने घ्यावी अशी विनंती केली

Recommended