वाहन चालकांना जीव मुठीत धरून काढावा लागतोय मार्ग
  • 3 years ago
मोरजीःमेरशी सर्कल जवळ पर्वरीहुन मेरशीच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावर भरलेल्या पाण्यामुळे वाहतुक कोंडी झाली आहे. गोव्यात मान्सूनला जोरदार सुरुवात झाली आहे. राज्यात महामार्गाची कामे सुरु आहेत. ठिकठिकाणी रस्ते खोदकाम व काँक्रिटीकरण सुरु असल्याने पहिल्याच पावसात पाणी साठल्याने वाहन चालकांना पाण्यातून रस्ता काढत व जीव मुठीत धरून जावे लागत आहे.(संदीप देसाई)
Recommended