Unlock 1: सलून व्यवसाय पुन्हा सुरु करण्यास परवानगी द्यावी, सुप्रिया सुळे यांची उद्धव ठाकरेंने विनंती

  • 4 years ago
महाराष्ट्रात आता दुकान , बजारपेठा, बस सुरु करण्यात आल्या मात्र अजूनही सलून सुरु करण्याची परवानगी मात्र देण्यात आलेली नाही आहे.त्यामुळे नाभिक समाजा समोरील आर्थिक अडचणी कायम आहेत ही बाब लक्षात घेऊन सलून व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी परवानगी द्यावी अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

Recommended