आई कुठे काय करते 1st June Full Episode Update | Aai Kuthe Kay Karte Today's Episode | Star Pravah
  • 3 years ago
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत अभिषेकने आईची माफी मागितली आहे. पण आईने त्याला माफ करायला नकार दिला. अंकिताने खोटं बोलून अभिषेकची लग्न केल्याचं संजना बोलते आणि आईला तिचं म्हणणं पटतं. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात. पहा या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.
Recommended