कॅमेरामन, पत्रकारांना तात्काळ ‘फ्रंटलाईन वर्कर्स’ घोषित करा; Devendra Fadnavis यांचे मुख़्यमंत्र्यांना पत्र
  • 3 years ago
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यातील सर्व पत्रकार आणि कॅमेरामन यांनना फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. पाहूयात त्यांनी या पत्रात आणखिन काय म्हटले आहे.
Recommended