Devendra Fadnavis | मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्याने दिले चॉकलेट | Akola
  • 3 years ago
अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. नुकसान झालेल्या भागात जाऊन ते शेतकऱ्यांशी सवांद साधून त्यांच्या अडचणी समजून घेत आहे. याचवेळी मुख्यमंत्री यांना भेटण्यासाठी आलेल्या एका शेतकऱ्याने फडणवीस यांना चक्क चॉकलेट भेट दिली. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनीही ते चॉकलेट आनंदाने स्वीकारले.

राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आणि मंत्री शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले असल्याचे दिसत आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा रविवारी अकोला जिल्ह्यातील काही भागात दौरा करून शेतकऱ्यांच्या अडचणी समजवून घेतल्या.

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #DevendraFadnavis #Chocolategivenbythefarmer #agift #ChiefMinisterDevendraFadnavis

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat november2019
Recommended