मुंबईला गटार म्हणणाऱ्या जुही चावलाला देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर | Devendra Fadnavis on Juhi Chawla
  • last year
आपल्या ट्विटमुळे चर्चेत आणि वादात अडकणारी अभिनेत्री जुही चावला पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी देखील तिने केलेल्या एका ट्विटमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. जुही चावला हिने मुंबईबद्दल वापरलेल्या शब्दामुळे हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. जुही चावलाच्या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त करत जुही चावलाला सल्ला देखील दिला आहे.

#lokmat #devendrafadnavisonjuhichawla #devendrafadnavis #juhichawla #mumbai

(Sachin Joshi VO )

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNe...

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_a...

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended