देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना इतकं का सुनावलं? Uddhav Thackeray | Devendra Fadnavis

  • 2 years ago
Devendra Fadnavis News : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर चांगलेच भडकलेत.. फडणवीसांनी उद्धव यांच्या विधानाची थेट चिरफाड केलेय.. आणि उद्धव ठाकरे यांना खडे बोल सुनावलेत.. उद्धव ठाकरे यांनी काल महाराष्ट्राला संबोधित केलं... यावेळी त्यांनी असं काही म्हटलं, की त्यांचं ते विधान देवेंद्र फडणवीसांच्या जिव्हारी लागलं... आणि त्यांनी थेट मुख्यमंत्री ठाकरेंच्या विधानाची चिरफाड करत, जाब विचारला... देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंना उत्तर देताना नेमकं काय म्हणाले, आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका करताना असं काय म्हटलं होतं.. जाणून घेऊ... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा... (Guruprasad VO)

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #uddhavthackeray #devendrafadnavis #maharashtra #political #news #today

Recommended