सायकल वारीचं पाचवे वर्ष | Pune | Cycle Rider | Maharshtra | Sakal Media |
  • 3 years ago
आजपर्यंत जवळपास २३ हजार किलोमीटरचा सायकल प्रवास
गोखलेनगर,ता.१२:खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राजेंद्र पाटील मागील पाच वर्षांपासून बारामती ते विविध गडकिल्ले सायकलवर सफर करतात.गडकिल्यांवर साफसफाई करणे,मुलांमध्ये प्रबोधन करणे त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणे इत्यांदी कामे करतात.सन २०१६ मध्ये कोल्हापूर,२०१७ सतारा,२०१८ ला पुणे,१०१९ औरंगाबाद या जिल्ह्यात गडभ्रमंती केली आहे .या वर्षी कोकण भागातील किल्ल्यावर जाणार आहेत.यासह मराठा क्रांती मोर्चामध्ये पाच हजार किलोमीटर ची यात्र देखील त्यांनी केली केली, अष्टविनायक, बालाजी यासह इतर ठिकाणी बावीस ते तेवीस हजार किलोमीटर सायकल प्रवास केला आहे.सायकल चालवून आरोग्य सुदृढ राहते त्यामुळे जास्त सायकल चालवतात.सायकलमुळे व्यायाम चांगला होतो,पोट वाढत नाही,शरीर सुदृढ राहते असे पाटील यांनी सांगितले.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended