आज काय विशेष : वर्षभरातील ठाकरे सरकारची भूमिका आणि 5 वादग्रस्त घटना | Uddhav Thackrey | Sakal Media
  • 3 years ago
तीन तिगाड काम बिघाड' अशी एक म्हण आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सरकार ही गोष्ट एक अफवा आहे हे सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील असेल. दुसरीकडे ही उक्ती खरी होऊन मी पुन्हा येईन ही नारेबाजीचे स्वप्नही विरोधी बाकावरील नेत्यांना पडत असेल तर त्यात वाईट काहीच नाही. तुर्तास वर्षाच्या टप्पा पार करण्यात उद्धव ठाकरेंच्या नेतत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार यशस्वी झालंय. ठाकरे सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त नजर टाकूयात अशा काही मोजक्या 5 घटनांवर ज्यामुळे ठाकरे सरकारच्या काही भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात आले. आणि सरकार अस्थिर होण्याची चर्चाही रंगली. आपण आज जाणून घेऊयात वर्षभरातील ठाकरे सरकारची भूमिका आणि 5 वादग्रस्त घटना...
#Thackeray #ThackerayGovernment #1YearOfThackerayGovernment #ThackerayGovernmentAnniversary #MVA #MahaVikasAaghadi #Maharashtra #MaharashtraPollitics
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended