मुख्यमंत्री शिंदे यांनी लोकसत्ताशी बोलतांना विविध विषयांवर सरकारची भूमिका मांडली.

  • 2 years ago
मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांचे बंड, नव्या सरकारची स्थापना, मंत्रिमंडळ विस्तार, विविध निर्णय, राज्यातील प्रकल्प याबाबतची सविस्तर भूमिका 'लोकसत्ता लोकसंवाद' मध्ये स्पष्ट केली. सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं.

Recommended