हर्षवर्धन जाधवांची टीका करताना घसरली जीभ
  • 3 years ago
#SakalMedia #Harshvardhanjadhav #Aurangabad #Shivsena #Vidhan Sabha 2019
हर्षवर्धन जाधवांची टीका करताना घसरली जीभ
औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंगत येत असतानाच एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करीत आहेत.

काही दिवसांपूर्वी येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे अध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांच्यावर टीका केली होती. यांच्यामुळेच इथं मुस्लिम खासदार झाला, भगवा खाली आला, हिरवा वर गेला अशी टिपण्णी शिवसैनिकही करू लागले आहेत.

--------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com
Recommended