Amit Shah: Chandrakant Patil यांच्यावर टीका करताना Harshwardhan Jadhav यांची जीभ घसरली
  • last year
भाजप नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतंच फुले, आंबेडकरांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरुन टीका करताना कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधवांनी भाजप नेत्यांच्या बायकांविषयीच आक्षेपार्ह शब्द वापरलेत.
Recommended