संत नामदेवरायांनी पहिल्यांदा 'विठाई' नावानं हाक का मारली? | Vithai : Wari 2019

  • 3 years ago
।।विठाई।।
संत नामदेवरायांनी पहिल्यांदा श्री विठ्ठलाला 'विठाई' नावानं हाक मारली. विठाई म्हणजे कुठलाही भेदभाव न करता सर्व लेकरांना सारख्याच मायेनं सांभाळणारी आई. विठाई माऊलीचा हा वात्सल्य आणि समतेचा संदेश घेऊन नामदेवांनी वारकरी संप्रदायाचा विस्तार केला. विविध जाती, धर्म, पंथ, प्रांताच्या लोकांना एकत्र आणून त्यांना बंधुभावाच्या तुळशीमाळेत ओवलं. माणसं जोडणारी ही माळ म्हणजेच पंढरीची वारी. या माळेतील सलोख्याचा धागा आणि संतरुपी मण्यांचा शोध म्हणजेच, #वारी_सलोख्याची हा सकाळ माध्यम समूहाचा आषाढी वारी विशेषांक!

अंक २७ जूनपासून उपलब्ध.

संपर्क - ९८८१५९८८१५.

#वारी #wari #पंढरपूर #आळंदी #aalandi #vithai #विठाई



Click here to subscribe : https://www.youtube.com/channel/UC-AY02VQo-F_trSeTKUu_QQ?view_as=subscriber
----------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com
----------

Recommended