Aashadhi Pandharpur Wari |संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं वेळापत्रक जाहीर | Sakal Media
- 2 years ago
Aashadhi Pandharpur Wari |संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं वेळापत्रक जाहीर | Sakal Media
आषाढीवारी साठी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर झाले. 20 जूनला संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान होईल तर 21 जूनला संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे होणार प्रस्थान होईल.
9 जुलैला दोन्ही पालख्या पंढरपूर येथे पोहचणार.
राज्यातील कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानं आता सर्व भाविकांना, वारकऱ्यांना पायी आषाढी वारी करता येणार आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे मागील दोन वर्ष वारकऱ्यांना आषाढी पायी वारी करता आली नाही. पण यंदा पायी वारी करता येणार असल्यानं वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय.

Recommended
श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची महापूजा मधुकर महाराज मोरे यांच्या हस्ते | Sakal Media |
Sakal
संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची महापूजा | आजच्या ठळक बातम्या | मराठी बातम्या | Sakal Media |
Sakal
पैठण येथे संत एकनाथ महाराजांच्या पादुकांची महापूजा, आरती | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |
Sakal