Dhamaal Suttichi | snake friend | Pune

  • 3 years ago
पक्षी व प्राण्यांची तहान भागविणारे मित्र होऊया
पुणे - उन्हाळ्यात पक्ष्यांना बराच वेळ पाणी प्यायला मिळालं नाही, तर त्यांना त्रास होतो. मुलांनी पक्षी व प्राण्यांसाठी प्यायला पाणी उपलब्ध करून देऊन निसर्गमित्र व्हावं. यामुळे नकळतच फार मोठी निसर्गसेवा हातून घडू शकते. सर्प व पक्षी-प्राणिमित्र अक्षय शेलार आणि संजय तावरे यांनी "सकाळ'च्या बालमित्रांना हे आवाहन केलं आहे. (नीला शर्मा)