Dhamaal Suttichi | Different types of scientific research by fossil studies

  • 3 years ago
पुणे : डायनासोरचे अंडे, भला मोठा शंख व शेकडो, हजारो वर्षांपूर्वी मातीत दबलेल्या वनस्पती, प्राणी- पक्ष्यांचे अवशेष तेथे ठेवलेले होते. या जीवाश्मांचा सखोल अभ्यास करून वैज्ञानिक वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन जगासमोर कसं आणतात, याबद्दलची आश्चर्यचकित करणारी माहिती मिळत होती.
(नीला शर्मा)

Recommended