Dhamaal Suttichi | FTII | Pune | Maharashtra
  • 3 years ago
फिल्म अँड टेलिव्हिजन संस्थेचं ऐतिहासिक महत्त्व
पुणे - नदी किंवा तलावाकाठच्या पायऱ्या. आजूबाजूला मोठे वृक्ष. एका भिंतीवर जुन्या काळातली वाटणारी शिल्पं. एका बाजूला गुहेसारखं काहीतरी. मोठा तलाव, पण कोरडा. हवं तेव्हा पाण्यानं तो भरतात, हवा तेव्हा रिकामा करतात. नितीन पत्की सांगत होते, "फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट'च्या या जागेत अनेक चित्रपटांचं चित्रीकरण झालेलं आहे. बालकलावंतांना ही जागा प्रचंड आवडते.' (नीला शर्मा )

-------------------------------

Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com
Recommended