आई कुठे काय करते 26th April Full Episode Update | Aai Kuthe Kay Karte Today's Episode | Star Pravah
  • 3 years ago
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत अरूंधतीने अंकिताची आणि तिच्या आईची चांगलीत कानउघाडणी केली आहे. नंतर अंकिताने अभिषेकच्या बाजूने स्टेटमेंट दिल्याने हॉस्पिटलवरचे आरोप मागे घेतले गेलेत. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात. पहा या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.
Recommended