आई कुठे काय करते 20th April Full Episode Update | Aai Kuthe Kay Karte Today's Episode | Star Pravah

  • 3 years ago
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत अभिषेकची अवस्था पाहून सगळेच बिथरलेत. हॉस्पिटलची बातमी पेपरात छापून आली आहे. दुसरीकडे शेखरने संजनाला घटस्फोट दिलाय. तर अप्पांना मारहाण झालीये. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात. पहा या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Darshana Tamboli, Video Editor-Ganesh Thale.

Recommended