आई कुठे काय करते 15th April Full Episode Update | Aai Kuthe Kay Karte Today's Episode | Star Pravah

  • 3 years ago
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत साहिलने ईशाला त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करायची धमकी दिली आहे. तर हॉस्पिटलमध्ये अभिषेकला काही जणांनी बेदम मारहाण केली आहे. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात पहा या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Ganesh Thale.

Recommended