आई कुठे काय करते 6th April Full Episode | Aai Kuthe Kay Karte Today's Episode Update | Star Pravah
  • 3 years ago
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत ईशासाठी आई-बाबा एकत्र यायच्या विचारात आहेत. साहिल ईशाला फोन करतो. तो फोन अनिरूद्ध उचलतो आणि ईशापासून लांब रहा बोलतो. हिंम्मत असेल तर माझ्यासमोर येऊन तिला भेट सांगतो. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात.. पहा या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Ganesh Thale.
Recommended