आई कुठे काय करते 2nd April Full Episode | Aai Kuthe Kay Karte Today's Episode Update | Star Pravah

  • 3 years ago
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत ईशाचा उद्धटपणा पाहून घरातले सगळे चक्रावले आहेत. रिसॉर्टवर जाऊन आईने ईशाच्या कानाखाली लावत तिला घरी खेचत आणलं. घरी येऊन ईशाने सगळ्यांना मी जीव देईन अशी धमकी दिली आहे. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात पहा या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.

Recommended