आई कुठे काय करते 6th March Full Episode | Aai Kuthe Kay Karte Today Episode Full Highlights
  • 3 years ago
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत संजना ईशावर आरोप करते. मित्रांना बोलावून ही घरी गुण उधळत होती असं म्हणते. तर आई ईशाला परत तिकडे पाठवणार नाही म्हणते. अनिरूद्ध अभिषेकसमोर अंकिताशी लग्न कर म्हणत हात जोडतो. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात.. पहा या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Ganesh Thale.
Recommended