Aai Kuthe Kay Karte | आईच्या आठवणीत अनिरूद्धला रडू आवरेना | Star Pravah

  • 3 years ago
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत अनिरूद्धला कोर्टातून आल्यावर आईबरोबर घालवलेला वेळ आठवतो आणि त्याला रडू येतं. तर घरी आईचं स्ट्रेसमुळे ब्लडप्रेशर वाढतं. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात पहा या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Ganesh Thale.

Recommended