Aai Kuthe Kay Karte | ईशाला समजलं आईचं महत्त्व | Star Pravah

  • 3 years ago
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत ईशावर संकट आलं आहे. तर अनिरूद्धची नोकरी गेल्याचं घरी समजलंय. अभिषेकला आईला सुनावल्याचं वाईट वाटतंय. काय घडलं मालिकेच्या आजच्या भागात पाहूया आजच्या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Ganesh Thale.

Recommended