आई कुठे काय करते 5th June Full Episode Update | Aai Kuthe Kay Karte Today's Episode | Star Pravah
  • 3 years ago
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत अरूंधती वकिल सेप्रेशनचा काळ संपत आल्याचं सांगतात. आणि घटस्फोटाची तारिख आता मिळेल बोलतात. आई इथे असेपर्यत गौरी-यशच्या लग्नाची बोलणी करण्याचं ठरवते. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात. पहा या एपिसोड अपडेटमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.
Recommended