तोंडाला चव नसणे कोरोना पॉजेटिव्ह चे लक्षण ? जाणून घ्या PHFI चे डॉ. के. श्रीनाथ रेड्डी यांचा सल्ला

  • 4 years ago
तोंडाला चव नसणे हे नवे लक्षण समोर आल्यानंतर हे लक्षण दिसताच अनेकजण कोरोनाची लागण झाल्याचे मानले जात आहे.यावर पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडिया कडून महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.जाणून घ्या सविस्तर माहिती.

Recommended