Corona Virusपासून बचावासाठी गर्भवती स्त्रियांना सल्ला | Pregnancy and Coronavirus | Lokmat Oxygen
  • 3 years ago
सध्या आपण सर्वच जण कोरोना नावाच्या मोठया संकटाच्या छायेमध्ये आहोत. दररोजची आकडेवारी चिंतातूर करणारी आहे. गर्भवती स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांना कोणत्याही संसर्गजन्य आजाराचा धोका मोठा असतो. परदेशात झालेला प्रवास, परदेशातून आलेल्या व्यक्तीशी किंवा कोरोनाबाधित रुग्णाशी आलेला संपर्क अशा कोणत्याही परिस्थितीत गर्भवती स्त्रियांनी जवळच्या सरकारी दवाखान्यात जाऊन  तपासणी करुन घ्यावी. गर्भवती स्त्रियांनी या काळात सतत डॉक्टरांच्या संपर्कात रहावे आणि त्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींचे तंतोतंत पालन करावे. वैयक्तिक स्वच्छता, सर्व औषधे वेळेवर घेणे आणि घराबाहेर न पडणे या त्रिसुत्रीचा अंगिकार गर्भवती स्त्रियांनी करायला हवा, असे मत स्त्रीरोगतदन डॉ. वैजयंती पटवर्धन  यांनी व्यक्त केले. कोणतीही इमर्जन्सी नसल्यास साध्या तक्रारींसाठी टेलीमेडिसीन अर्थात डॉक्टरांशी फोनवर संपर्कात राहण्याचा सल्लाही त्यांनी दिला.


#LokmatNews #coronavirus #lockdown #PregnancyandCoronavirus
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat 20mar-7thapril
Recommended