Sur Nava Dhyas Nava | सुख म्हणजे नक्की काय असतं... | Colors Marathi | Prashant Damle

  • 4 years ago
कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवाचं तिसरं पर्व आता लवकरच अंतिम फेरीकडे वाटचाल करणार आहे. या कार्यक्रमात प्रशांत दामले, भक्ती देसाई, संकर्षण कऱ्हाडे, प्रसाद ओक यांनी हजेरी लावली. यावेळी प्रशांत दामले यांनी 'सुख म्हणजे नक्की काय असतं' आणि 'ती परी अस्मानीची' ही गाणी गायली. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Mahesh Mote Footage Courtsey- Colors Marathi #colorsmarathi

Recommended