Sur Nava Dhyas Nava 4 - Aasha Udyachi 3rd - 5th May Full Episode Highlights | Colors Marathi
  • 3 years ago
कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा, आशा उद्याची या कार्यक्रमात स्पर्धकांनी खूप मस्त मस्त गाणी सादर केली. आणि यावेळी परीक्षकांनी स्पर्धकांचं कौतुक केलं. बघूया या खास भागाची झलक . आणि पूर्ण एपिसोड बघायला विसरू नका सूर नवा ध्यास नवा आशा उद्याची सोमवार ते बुधवार रात्री ९:३० वाजता फक्त कलर्स मराठीवर. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale Footage Courtesy : Colors Marathi
Recommended