Sur Nava Dhyas Nava | सृष्टी पुन्हा एकदा सूर नवा... मध्ये | Srushti Pagare, Swamini Serial
  • 4 years ago
कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा स्वप्न सुरांचे स्वप्न साऱ्यांचे या रिएलिटी शोमध्ये स्वामिनी या मालिकेतून घराघरात पोहोचलेली सृष्टी पगारे हिने देखील माय भवानी तुझे लेकरू हे गाणं गोड आवाजात सादर केलं. शिवाय वेळी आदर्श शिंदे यांनी देखील या स्पर्धकांचं कौतुक केलं. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale
Recommended