Sur Nava Dhyas Nava 4 - Aasha Udyachi 10th-12th May Full Episode Highlights Colors Marathi
  • 3 years ago
कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा, आशा उद्याची या कार्यक्रमात संहिता या स्पर्धकाने गायलेल्या गाण्याचं परीक्षक अवधूत गुप्ते यांनी भरभरून कौतुक केलं. स्पर्धकांच्या दमदार परफॉर्मन्सने रंगलेल्या पाहूया एक खास झलक. आणि पूर्ण एपिसोड बघायला विसरू नका सूर नवा ध्यास नवा आशा उद्याची सोमवार ते बुधवार रात्री ९:३० वाजता फक्त कलर्स मराठीवर. Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Ganesh Thale Footage Courtesy : Colors Marathi
Recommended