Swamini | रमाला मिळाली शिक्षा | Episode Update | Colors Marathi`

  • 5 years ago
कलर्स मराठीवरील 'स्वामिनी' या मालिकेत रमाने पेशवीणबाई बनण्याचा हट्ट केल्यामुळे तिच्या वडिलांना शिक्षा झाली हे कळल्यावर रमाची आई तिला उन्हात उभं राहायची शिक्षा करते. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale #swamini #colorsmarathi

Recommended