Bigg Boss Marathi 2 | तुझ्यामुळे सगळ्यांना शिक्षा मिळाली| Day 39 Episode Update |Heena ANGRY On Neha
  • 5 years ago
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी २ च्या घरात अतिथी देवो भव: या कार्यात एका चुकीमुळे नेहा पाहुण्यांना त्यांच्या टीमचे सगळे स्टार्स काढायला सांगते. आणि ते अभिजित, वैशाली, हिना याना आवडत नाही. त्यामुळे तुझं चुकलं असं हिना नेहाला म्हणते.
Recommended