Swamini | Episode Update | गोपिकाबाईंनी केला पार्वतीबाईंचा अपमान! | Colors Marathi
  • 5 years ago
कलर्स मराठीवरील 'स्वामिनी' या मालिकेत माधवरावांच्या होणाऱ्या पत्नीच्या पत्रिकेतील दोष गोपिकाबाई अमान्य करतात. ही गोष्ट षड्यंत्र आहे असं त्यांना वाटते आणि म्हणून त्या पार्वतीबाईंचा अपमान करतात. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale #swamini
Recommended