Rahul Gandhi: राहुल गांधी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात, महिला खासदारांसह नेत्यांना दिले फ्लाइंग किस?

  • 9 months ago
काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान अनेक खासदारांनी त्यांच्यावर संसदेत फ्लाइंग किस दिल्याचा आरोप केला, जाणून घ्या अधिक माहिती

Recommended