May Day 2023: कामगार दिनाचा इतिहास आणि महत्व, जाणून घ्या, संपूर्ण माहिती

  • last year
कामगारांच्या कर्तृत्वाची आठवण म्हणून दरवर्षी 1 मे रोजी कामगार दिन साजरा केला जातो. कामगारांच्या प्रयत्नांची आणि परिश्रमाची कबुली देणारा कामगार संघटनेच्या चळवळीतला विशेष दिवस म्हणजे कामगार दिन हा आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ1

Recommended