Delhi-Mumbai Expressway: दिल्ली ते मुंबई प्रवास अवघ्या 12 तासांत, जाणून घ्या, संपूर्ण माहिती

  • 2 years ago
दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम यावर्षी पूर्ण होणार आहे. पुढील वर्षापासून या एक्स्प्रेस वेवर वाहने धावताना दिसतील. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी एका अधिकृत निवेदनात सांगितले की, दिल्ली ते जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट या दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाचा पहिला टप्पा 2022 पर्यंत पूर्ण होईल. या मार्गाद्वारे मुंबईमधील नरिमन पॉइंट दिल्लीशी जोडण्याची आपली योजना असल्याचे गडकरी म्हणाले, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Recommended